साजवार्ता
Page No.: 3
Date: 16/11/2026
रांजणगाव फाटा येथे छठ महापूजेचा सोहळा
हजारो भाविकांकडून सूर्यदेवांना संध्या अर्घ्य
छत्रपती (सांजवार्ता ब्युरो) महापूजेनिमित्ताने रांजणगाव फाटा जनता पार्टी उत्तर आणि समस्त समाजाच्या संयुक्त सोहळ्याचे आयोजन आले होते. या भाविकांनी व छठ येऊन अचल सूर्य) संध्या अर्घ्य अर्पित केले.
दुपारपासूनच व्रती महिला व त्यांचे कुटुंबिय डोक्यात बांबूची टोपली (दउरा) आणि सुपात ठेकुआ, कसार, ऊस, केळी, नारळ आणि विविध हंगामी फळे घेऊन नदी, तलाव व कृत्रिम घाटांच्या दिशेने मार्गस्थ झाले. व्रतींनी कमरपर्यंत पाण्यात उभे
संभाजीनगर, राहून अचल सूर्य भगवान आणि : छठ छठी मैयाला दूध व जलाचा अर्घ्य संध्याकाळी अर्पण केला. या सोहळ्याला येथे भारतीय परिसरातील अनेक गणमान्य भारतीय मोर्चा अतिथी आणि पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीय विशेष उपस्थिती लावली. यामध्ये विद्यमाने माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत करण्यात कराड, आ. प्रशांत बंब, आ. प्रसंगी हजारो विलास भुमरे, जिल्हाध्यक्ष संजय व्रतींनी एकत्र खंबायत, शहर अध्यक्ष किशोर सूर्यदेवांना (डूबते शितोळे, बांधकाम सभापती सचिन गरड यांच्यासह भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लेखराज सोलंकी, प्रदेश सचिव मुकेशचंद्र शर्मा, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सिंह यादव, संयोजक कैलाश यादव, राजेश सिंह, अरुण कुमार गोंड, मनोज तिवारी आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














